Menu

Study Circle

Study Circle,Rajgurunagar
 
Address  :  Hutatma Rajguru Spradha Pariksha Margdarshan Center, 'Manas'  Shreeyog Sosayti, Wada Road,Rajgurunagar,Dist.-Pune
Ph. No.   :  9423269751/9370611255/02135-222827

31. अ‍ॅलेप्पो या शहराच्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्याः
a) हे शहर सिरियाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते.
b) हे शहर बहुसांस्कृतिक असून त्याची लोकसंख्या सुमारे 25 लाख आहे.
c) 22 डिसेंबर 2016 रोजी राष्ट्रपती बसेर अल असद यांच्या सैन्याने हे शहर 4 वर्षानंतर आयसिस कडून आपल्या ताब्यात घेतले.
d) 2011 मध्ये अरब स्प्रिंग ही लोकशाही चळवळ या शहरात सुरू झाली होती.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

  • (a) आणि (b)
  • (b) आणि (c)
  • (c) आणि (d)
  • (a), (b) आणि (c)

Answer

32. खालील विधानांचा विचार करा :
a) हार्ट ऑफ आशिया परिषदेचा मुख्य उद्देश हा आशियातील इस्लामिक दहशतवादाविरोधात कारवाई करणे हा आहे.
b) सहावी हार्ट ऑफ आशिया परिषद 2016 मध्ये अमृतसर येथे पार पडली.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

  • केवळ (a)
  • केवळ (b)
  • दोन्ही
  • एकही नाही

Answer