Answer
Answer
Answer
Answer
Answer
Answer
7. पुढीलपैकी कोणाला ”गदिमा पुरस्कार 2016 ”प्राप्त झाला आहे?
- श्रीकांत मोघे
- अरुण साधू
- सुमन कल्याणपूरकर
- डॉ. जब्बार पटेल
Answer
8. संयुक्त राष्ट्र संघाचे नवे सरचिटणीस अँटोनियो गुटरेस यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
a) ते पोर्तुगालचे माजी पंतप्रधान आहेत.
b) त्यांनी युरोपियन युनियनचे महासचिव म्हणून काम पाहिलेले आहे.
c) युरोपियन राष्ट्रांतून युनोचे महासचिव होणारे ते पाचवे नेते आहेत.
d) त्यांनी यापूर्वी नाटोचे महासचिव म्हणून काम केले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
- (a) आणि (b)
- (b) आणि (c)
- (c) आणि (d)
- फक्त (a)
Answer
9. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा :
a) डोनाल्ड ट्रम्प यानी त्याची निवड अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक अँड पॉलिसी फोरममध्ये केली.
b) ट्रम्प यांच्या सल्लागार मंडळात असलेल्या त्या एकमेव भारतीय वंशाच्या महिला आहेत.
c) त्यांचा जन्म चेन्नईत झाला असून त्या हिलरी क्लिंटन यांच्या समर्थक आहेत.
d) त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणूक काळात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टिका केली होती.
पर्यायी उत्तरे :
- सविता वैद्यनाथन
- कमला हॅरिस
- इंद्रा नुई
- यापैकी नाही
Answer
10. खालील विधाने विचारात घ्या :
a) अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील कुपरटिनो शहराच्या महापौरपदी सविता वैद्यनाथन यांची निवड झाली.
b) कुपरटिनो येथे गुगल कंपनीची सर्वात मोठा प्रयोगशाळा आहे.
पर्यायी उत्तरे :
- विधान (a) बरोबर , (b) चुकीचे
- विधान (b) बरोबर, (a) चुकीचे
- दोन्हीही विधाने बरोबर
- दोन्हीही विधाने चुकीचे
Answer
11. पुढीलपैकी कोणती/कोणत्या जोडी/जोड्या योग्य आहे
आहेत?
a) बी. एस. धनोआ - भारताचे हवाई दल प्रमुख
b) राजीव जैन - आयबीचे महासंचालक
c) अनिल धसमाना - रॉचे महासंचालक
पर्यायी उत्तरे :
- फक्त (a) आणि (b)
- फक्त (b) आणि (c)
- फक्त (c)
- फक्त (a), (b) आणि (c)
Answer
12. भारताच्या लष्करप्रमुख पदी निवड झालेल्या जनरल बिपिन रावत यांच्याबाबत खालील विधाने पहा :
a) दोन ज्येष्ठ अधिकार्यांना डावलून त्यांची निवड झाली.
b) 2015 मध्ये म्यानमारमधील घुसखोरांचे तळ उध्वस्त करण्यासाठी झालेल्या मोहिमेचे प्रमुख पद त्यांच्याकडे होते.
c) त्यांनी डेहराडून येथील आयएमए मधून प्रशिक्षण घेतलेले आहे.
पर्यायी उत्तरे -
- विधान (a) आणि (b) बरोबर आहेत.
- विधान (a) आणि (c) बरोबर आहेत.
- विधान (b) आणि (c) बरोबर आहेत.
- वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
Answer
13. भारताचे 44 वे सरन्यायाधीश जगदीश सिंग केहर यांच्याबाबत योग्य विधाने शोधा.
a) भारताचे सरन्यायाधीश होणारे ते पहिले शीख व्यक्ती आहे.
b) मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी कार्य केले आहे.
c) 99 वी घटनादुरुस्ती घटनाबाह्य असल्याचा निकाल देणार्या खंडपीठामध्ये त्यांचा समावेश होता.
d) ते पीआयएलचे सुरुवातीपासूनचे समर्थक आहेत.
पर्यायी उत्तरे :
- फक्त (a), (b), (c)
- फक्त (a), (b), (d)
- फक्त (a) आणि (c)
- फक्त (b), (c), (d)
Answer
14. अनुपम मिश्रा यांच्याबाबत योग्य विधाने ओळखा.
a) त्यांनी सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायर्नमेंट ही संस्था स्थापन केली.
b) ते गांधी मार्ग या नियतकालिकाचे संपादक होते.
c) नर्मदा प्रश्नावर त्यांनी सर्वप्रथम आवाज उठवला होता.
d) त्यांचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला.
पर्यायी उत्तरे :
- (a) फक्त
- (a),(b), (c) आणि (d) फक्त
- (a),(b) आणि (c) फक्त
- (a) आणि (c) फक्त
Answer
15. एअर मार्शल बी. एस. धानोआ यांच्याबाबत खालील विधाने विचारात घ्या :
a) त्यांनी सफेद सागर या मोहिमेद्वारे कारगिल युद्धात अखेरच्या टप्प्यात केलेली कारवाई अतिशय प्रभावी होती.
b) त्यांचे आजोबा संत सिंग हे ब्रिटिश इंडियन आर्मीत कॅप्टन होते.
पर्यायी उत्तरे :
- विधान (a) बरोबर, (b) चूक
- विधान (b) बरोबर, (a) चूक
- दोन्हीही विधाने चुकीची आहेत.
- दोन्हीही विधाने बरोबर आहेत.
Answer
16. आर. अश्विनबाबत खालील विधाने विचारात घ्या :
a) राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नंतर आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळविणारा भारतीय क्रिकेट पटू.
b) त्याने 5 कसोटी मालिकामध्ये चार वेळा मालिका वीराचा पुरस्कार पटकावला.
c) सप्टेंबर 2015 ते 2016 दरम्यान त्याने 8 कसोटी सामन्यात 50 बळी घेतले.
d) सर्वात वेगाने 200 विकेट्सचा टप्पा पूर्ण करणारा तो जगातील पहिला गोलंदाज आहे.
- (a) आणि (c)
- (a) आणि (b)
- (c) आणि (d)
- वरील सर्व
Answer
17. खालील विधाने पहा :
a) डिसेंबर 2016 मध्ये पुढील 4 वर्षासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची निवड झाली.
b) नोव्हेंबर 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी संघाचे अध्यक्ष म्हणून आय.एस. बिंद्रा यांची निवड झाली.
पर्यायी उत्तरे :
- a) आणि (b) बरोबर
- (a) बरोबर (b) चूक
- (a) चूक (b) बरोबर
- (a) आणि (b) चूक
Answer
18. निको रोसबर्ग बाबत योग्य विधाने शोधा.
a) 2016 च्या फॉर्म्युला 1 स्पर्धेचा तो विश्वविजेता आहे.
b) त्याच्या वडिलांनीही सदर स्पर्धा 1986 मध्ये जिंकली होती.
c) या विजेता पदानंतर त्याने फॉर्म्युला 1 रेसमधून निवृत्ती जाहिर केली.
पर्यायी उत्तरे -
- (a) फक्त बरोबर आहे
- (b) फक्त बरोबर आहे
- (a) व (c) फक्त बरोबर आहेत
- वरील सर्व बरोबर आहेत.
Answer
19. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा.
अ) अमेरिकेची गुप्त हेअर संस्था सीआयएने ने सदर व्यक्तीच्या खुनाचे 630 कट रचले होते.
ब) त्यांच्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अमेरिकेच्या 10 राष्ट्राध्यक्षांना ते पुरून उरले.
क) शीत युद्ध काळात त्यांनी रशियाची क्षेपणास्त्रे त्यांच्या देशात तैनात केली होती.
- सद्दाम हुसेन
- अयातुल्ला खोमेनी
- वाल्दिमिर पुतीन
- फिडेल कॅस्ट्रो
Answer
20. डिसेंबर 2016 मध्ये कोणत्या देशातील रशियन राजदूत आंद्रे कार्लो यांची आयसिस दहशतवाद्यांनी एका समारंभात हत्या केली ?
- सिरिया देशात अॅणलेप्पो येथे
- तुर्कस्तानातील अंकारा येथे
- जर्मनीतील बर्लिन येथे
- इराकमध्ये बगदाद येथे
Answer
21. ए. आर. रेहमान यांच्या बाबत ....
a) 2017 च्या चित्रपट संगीत ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले आहे.
b) पेले : बर्थ ऑफ लिजेंड या चित्रपटासाठी त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गिंगा या गाण्याला नामांकन मिळाले.
c) त्यांना या पूर्वी स्लम डॉग मिलेनिअर या चित्रपटासाठी 2 ऑस्कर पुरस्कार मिळालेले आहेत.
d) 2015 सालीही त्यांना ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत ?
- (d)
- (b)
- (c) आणि (d)
- वरीलपैकी एकही नाही
Answer
22. ज्येष्ठ संगीतकार बाल मुरली कृष्ण यांच्याबाबत खालील विधाने विचारात घ्या.
a) ते कर्नाटक संगीतातील त्यागराज परंपरेचे कलावंत होते.
b) त्यांना पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.
c) त्यांनी एकूण 20 भाषांत पार्श्वगायन केले होते.
d) त्यांनी मराठी तसेच कोकणी चित्रपटासाठी संगीत दिले होते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
- (a), (b), (c)
- (b), (c), (d)
- (a), (b), (c), (d)
- फक्त (a) आणि (b)
Answer
23. दिलीप पाडगांवकर यांच्याबाबत खालील विधाने विचारात घ्या.
a) त्यांनी युनेस्कोमध्ये लोकसेवा अधिकारी म्हणून काम केले होते.
b) ते टाईम्स ऑफ इंडियाचे संपादक होते.
c) केंद्र सरकारने त्यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू-काश्मीरमधील राजकीय स्थितीचा अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली होती.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
- (a) आणि (b)
- (a) आणि (c)
- (b) आणि (c)
- (a),(b) आणि (c)
Answer
24. डॉ. सुलभा ब्रह्मे यांच्याबाबत योग्य विधाने शोधा.
a) त्या मार्क्सवादी विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ होत्या.
b) डॉ. धनंजय गाडगीळ हे त्यांचे वडील होते.
c) त्यांनी लोकविज्ञान संघटना स्थापन केली होती.
d) एन्रॉन आणि जैतापूर विरोधी आंदोलनात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
पर्यायी उत्तरे :
- (a) व (b)
- (b) व (c)
- (a) व (c)
- (a),(b),(c) व (d)
Answer
25. डॉ. अनिल भारद्वाज यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
- त्यांना 2016 चा इन्फोसिसचा भौतिकशास्त्र पुरस्कार मिळाला.
- त्यांनी ब्रह्मोस आणि निर्भय या क्रूझ क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत योगदान दिले आहे.
- त्यांनी गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून या ग्रहाबाबत संशोधन केले आहे.
- ते विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या स्पेस फिजिक्स लॅबरोटरीजचे संचालक आहेत.
Answer
26. ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांच्याबाबत खालीलपैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहे/आहेत ?
a) नटरंग हा चित्रपट त्यांनी लिहिलेल्या नटरंग या कादंबरीवर आधारीत आहे.
b) त्यांनी लिहिलेली संतसूर्य तुकाराम ही कादंबरी वादग्रस्त ठरली होती.
c) झोंबी या त्यांच्या आत्मचरित्रासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.
पर्यायी उत्तरे :
- (a)
- (b)
- (c)
- वरील सर्व
Answer
27. आनंद यादव यांनी कोणते ग्रंथ लिहिले आहेत?
a) खळाळ
b) माती खालची माती
c) एकल कोंडा
d) नांगरणी
पर्यायी उत्तरे :
- फक्त (a),(b),(d)
- फक्त (a),(c),(d)
- फक्त (b),(c),(d)
- फक्त (a),(b),(c), (d)
Answer
28. कोणत्या राष्ट्राने सर्वप्रथम ब्ल्यू इकॉनॉमीची संकल्पना मांडली?
- मॉरिशस
- सेशल्स
- स्वित्झर्लंड
- न्यूझीलंड
Answer
29. थायलंडच्या राष्ट्रीय ध्वजावर खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे चित्र आहे ?
- वाघ
- सिंह
- मासा
- कासव
Answer
30. आंतरराष्ट्रीय संबंध परिषदे संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) डिसेंबर 2016 मध्ये चौथी आंतरराष्ट्रीय संबंध परिषद पुणे येथे पार पडली.
ब) 2013 साली पहिली आंतरराष्ट्रीय संबंध परिषद पुण्यात घेण्यात आली होती.
क) हिंदी महासागराच्या किनारपट्टीला लागून असलेल्या 15 देशांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते.
ड) ही परिषद इंडियन ओशन रिम असोसिएशन मार्फत आयोजित केली जाते.
- विधाने अ, ब आणि क बरोबर
- विधाने ब, क आणि ड बरोबर
- विधाने ब आणि क बरोबर
- विधान क फक्त बरोबर
Answer
31. अॅलेप्पो या शहराच्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्याः
a) हे शहर सिरियाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते.
b) हे शहर बहुसांस्कृतिक असून त्याची लोकसंख्या सुमारे 25 लाख आहे.
c) 22 डिसेंबर 2016 रोजी राष्ट्रपती बसेर अल असद यांच्या सैन्याने हे शहर 4 वर्षानंतर आयसिस कडून आपल्या ताब्यात घेतले.
d) 2011 मध्ये अरब स्प्रिंग ही लोकशाही चळवळ या शहरात सुरू झाली होती.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
- (a) आणि (b)
- (b) आणि (c)
- (c) आणि (d)
- (a), (b) आणि (c)
Answer
32. खालील विधानांचा विचार करा :
a) हार्ट ऑफ आशिया परिषदेचा मुख्य उद्देश हा आशियातील इस्लामिक दहशतवादाविरोधात कारवाई करणे हा आहे.
b) सहावी हार्ट ऑफ आशिया परिषद 2016 मध्ये अमृतसर येथे पार पडली.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
- केवळ (a)
- केवळ (b)
- दोन्ही
- एकही नाही
Answer
33. खालीलपैकी कोणत्या संघटनेला 2016 मध्ये 70 वर्ष पूर्ण झाली ?
- आयएलओ
- युनिसेफ
- युनेस्को
- अंक्टांड
Answer
34. ओपेक राष्ट्राबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) डिसेंबर 2016 च्या पहिल्या आठवड्यात व्हिएन्ना येथे झालेल्या ओपेक राष्ट्रांच्या बैठकीत प्रतिदिन खनिज तेलाचे उत्पादन 14 कोटी पिंपानी कमी करण्याचे ठरले.
ब) ओपेक राष्ट्रसमूहात एकूण 15 सदस्य राष्ट्र आहेत.
- फक्त अ
- फक्त ब
- दोन्ही अ आणि ब
- दोन्ही नाहीत
Answer
35. ’’वन चायना ’’ संकल्पनेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीच आहे?
अ) 1979 साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जिमी कार्टर यांनी तैवानशी राजनैतिक संबंध संपवून वन चायना संकल्पनेला मान्यता दिली.
ब) डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्षा कसाई इनव्हेंट यांच्याशी चर्चा केल्याने 2017 मध्ये अमेरिकेने वन चायना या ही संकल्पना मोडीत काढली.
- फक्त अ
- फक्त ब
- दोन्ही अ आणि ब
- दोन्ही नाहीत
Answer
36. खालील विधाने विचारात घ्या :
चीन, पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर .....
अ) हा 3 लाख कोटींहून अधिक खर्चाचा आर्थिक प्रकल्प आहे.
ब) चीनचा पश्चिम भाग आणि बलुचिस्तानातील ग्वादार बंदराद्वारे अरबी समुद्राला जोडणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
क) हा प्रकल्प पाकिस्तानच्या नेरवर प्रांतातील मकरान किनार्यावरील ग्वादार बंदरापासून चीन मधील कशगर शहरापर्यंतचा बहुउद्देशीय महामार्ग आहे.
ड) पाकिस्तानने ग्वादार बंदर नोव्हेंबर 2015 मध्ये चीन कंपनीच्या ताब्यात दिले.
- विधाने अ, ब आणि क बरोबर
- विधाने ब, क आणि ड बरोबर
- विधाने अ आणि ब बरोबर
- विधाने अ, ब आणि ड बरोबर
Answer
37. रोहिंग्या मुस्लिमाबाबत योग्य विधान शोधा.
a) हा समुदाय म्यानमार देशात आढळतो.
b) 1948 व 1971 मध्ये ते बांगला देशातून म्यानमारमध्ये स्थलांतरित झाले.
c) जगातील विस्थापित समुदायापैकी सर्वात मोठा समुदाय म्हणून त्यांना ओळखले जाते.
पर्यायी उत्तरे :
- (a) फक्त
- (a) आणि (b) फक्त
- (a) आणि (c) फक्त
- वरीलपैकी सर्व
Answer
38. हँड इन हँड हा संयुक्त लष्करी सराव ......
a) भारत आणि चीन दरम्यान दरवर्षी आयोजित केला जातो.
b) 2016 चा असा सराव पुणे येथे पार पडला.
पर्यायी उत्तरे :
- फक्त (a)
- फक्त (b)
- (a) व (b) दोन्ही
- एकही नाही
Answer
39. जगातील सर्वात मोठ्या रेल्वे बोगद्याबाबतच्या विधानांचा विचार करा.
a) सदर बोगदा स्वित्झर्लंडमध्ये आहे.
b) गॉट हार्ट बेस्ट टनेल असे त्याचे नाव आहे.
c) त्याची लांबी 67 कि.मी. आहे.
d) तो आल्प्स पर्वतात 2.3 कि.मी. खोलीवर आहे.
वरील विधानांपैकी कोणते/कोणती विधान/विधाने सत्य आहे/आहेत ?
- केवळ (a)
- केवळ (b) आणि (c)
- केवळ (a), (b) व (d)
- सर्व
Answer
40. खालील विधानांवर विचार करा :
a) इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे या नोव्हेंबर 2016 मध्ये भारताच्या दौर्यावर आल्या होत्या.
b) भारतात परकीय गुंतवणूक करणार्या देशात इंग्लंडचा तिसरा क्रमांक आहे.
c) इंग्लंडमध्ये परकीय गुंतवणूक करणार्या देशात भारताचा दुसरा क्रमांक आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
- केवळ (a)
- केवळ (b) आणि (c)
- केवळ (a) आणि (c)
- (a) आणि (b)
Answer
41. डुईंग बिझनेस 2017 या जागतिक बँकेच्या अहवालाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
- या अहवालात 190 देशांत भारताचा क्रमांक 130 वा आहे.
- हा अहवाल तयार करण्यासाठी 20 निकषांचा आधार घेतला जातो.
- हा अहवाल विकसनशील राष्ट्रांच्यासाठी दोषपूर्ण आहे.
- एकमेकांच्या मानाने, एकमेकांच्या तुलनेने हे या अहवालाचे तत्त्व आहे.
Answer
42. खालील विधाने विचारात घ्या :
युरोप आणि आखाती देशातील बाजारपेठेत फळे आणि
भाजीपाला निर्यात करताना रासायनिक घटकाबाबतचे निकष
काटेकोरपणे पाळले जातात. सध्या जर्मन देशाने भारतातून
निर्यात होणार्या भाजीपाला आणि फळावर वापरल्या जाणार्या
कोणत्या रसायनांच्या वापराला बंदी घातली आहे ?
a) हेक्झाकोनॅझॉल
b) पॉली ब्रिटोझॉल
c) इमिडायक्लोप्रिड
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/
- (a)
- (b)
- (a) आणि (c)
- वरील सर्व
Answer
43. विधान (A) : ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मधमाशीपासून प्रेरित होऊन विमान उतरविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
कारण (R) : मधमाश्या आकाशातून खाली येताना ऑप्टिक फ्लो तंत्रज्ञान वापरून दिशा आणि अंतराचा अंदाज घेतात.
- (A) आणि (R) दोन्ही सत्य असून (R) हा (A) चा योग्य खुलासा आहे.
- (A) आणि (R) दोन्ही सत्य असून (R) हा (A) चा योग्य खुलासा नाही.
- (A) अयोग्य आहे (R) योग्य आहे.
- (A) आणि (R) दोन्ही चुकीचे आहेत.
Answer
44. विधान (A) : अल्जिरियातील सहारा वाळवंट परिसरातील अयीनसेफ्रा या ठिकाणी बर्फवृष्टी झाली.
कारण (R) : हे ठिकाण समुद्र ठिकाणापासून 1 कि.मी. उंचीवर असल्याने तेथील तापमान उन्हाळ्यात 50 अंश, तर हिवाळ्यात 3 अंश पेक्षा कमी असते.
- (A) आणि (R) दोन्ही सत्य असून (R) हा (A) चा योग्य खुलासा आहे.
- (A) आणि (R) दोन्ही सत्य असून (R) हा (A) चा योग्य खुलासा नाही.
- (A) अयोग्य आहे (R) योग्य आहे.
- (A) आणि (R) दोन्ही चुकीचे आहेत.
Answer
45. एमआरएल फळांची मागणी युरोपियन राष्ट्रांतील सुपर मार्केटने केली असून त्यात त्याचे प्रमाण द्राक्षामध्ये 3 ते 5 टक्केपेक्षा जास्त नसावे अशी अट घातलेली आहे. यातील ’’एमआरएल’’ चा अर्थ काय ?
- मिनिमम रेसिड्यू लिमिट
- मॅक्झिमम रेसिड्यू लिमिट
- मॉडरेट रेसिड्यू लिमिट
- मॉडिफाईड रेसिड्यू लिमिट
Answer
46. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
a) 3 पालकांपासून मुलांच्या जन्माला मान्यता देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश ठरला.
b) मेक्सिको देशात सर्वप्रथम 3 पालकांच्या जनुकांचा वापर करून बालकाचा जन्म झालेला आहे.
c) या तंत्रात 1 स्त्री आणि 2 पुरुष यांच्या जनुकांचा वापर केला जातो.
पर्यायी उत्तरे :
- (a) आणि (b) बरोबर
- (b)
- (c)
- वरीलपैकी एकही नाही
Answer
47. खालील विधाने विचारात घ्या :
डिसेंबर 2016 मध्ये इंटर नॅशनल युनियन ऑफ प्युअर
अँड अॅप्लाईड कॅमेस्ट्री या संघटनेने 117 व्या मूलद्रव्यास
मान्यता दिली. हे मूलद्रव्य .........
a) टेनिसिन या नावाने ओळखले जाते.
b) ते अतिशय जड असून नैसर्गिकरीत्या आढळत नाही.
c) हे मूलद्रव्य तयार करण्यासाठी बर्केलियम 249 या मूलद्रव्याची गरज आहे.
d) हे मूलद्रव्य तयार करण्यासाठी रशियातील प्रयोगशाळेत कॅल्शिअम 48 आणि बर्केलियम यांचा वापर केला.
- (a) आणि (c)
- (a) आणि (b)
- (c) आणि (d)
- वरील सर्व
Answer
48. मॅरकेश परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
- सदर परिषद 7 ते 8 नोव्हेंबर 2016 दरम्यान मोरोक्को देशात पार पडली.
- या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व प्रकाश जावडेकर यांनी केली.
- या परिषदेपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस कराराला विरोध केला.
- ही परिषद 21 वी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणून ओळखली जाते.
Answer
49. भारत आणि जपान यांच्यातील अणू तंत्रज्ञान सहकार्य करार विचारात घ्या.
a) नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या दुसर्या जपान दौर्यात या करारावर सह्या करण्यात आल्या.
b) जपान कडून भारताला अणुतंत्रज्ञान, अणुइंधन आणि न्यूक्लिअर रिअॅक्टर्स हस्तांतरित केले जाणार आहे.
c) वॉशिंग्टन हाऊस या अमेरिकन कंपनीबरोबर भारताने आण्विक तंत्रज्ञान हस्तांतराबाबत केलेल्या वाटाघाटी सदर कंपनी जपानच्या तोशिबा कंपनीने विकत घेतल्याने भारतासाठी फलदायी ठरणार आहे.
d) भारताने एनटीपी आणि सीटीबीटी करारावर सही केली नसून सुद्धा भारताला आण्विक तंत्रज्ञान देण्यास जपानने स्वीकृती दिली.
वरीलपैकी कोणत्या तरतुदी बरोबर आहे/आहेत ?
- केवळ (a) आणि (b)
- केवळ (a) आणि (c)
- केवळ (a) आणि (d)
- सर्व
Answer
50. खालील विधाने विचारात घ्या :
a) डाऊनलोड स्पिडमध्ये भारताचा जगात 96 वा क्रमांक आहे.
b) सरासरी बँडविडथ उपलब्धतेत भारताचा जगात 105 क्रमांक आहे.
- फक्त (a)
- फक्त (b)
- (a) आणि (b)
- वरीलपैकी नाही
Answer
51. लक्ष्यभेदी हल्ल्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ) 29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्याने सीमा रेषेच्या पलीकडे सर्जिकल स्ट्राईक केले.
ब) 8 नोव्हेंबर 2016 रोजी जाहिर झालेला नोटा बंदीचा निर्णय हा काळ्या पैशा विरोधातील सर्जिकल स्ट्राईक म्हणून ओळखला जातो.
- फक्त अ
- फक्त ब
- दोन्ही अ आणि ब
- दोन्ही नाहीत
Answer
52. डिसेंबर 2016 मध्ये कोणत्या राज्याने खाजगी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांच्या नोकर्यांमध्ये भूमी पुत्रांना 100 टक्के आरक्षण देण्याचे धोरण जाहिर केले ?
- तामिळनाडू
- तेलंगणा
- महाराष्ट्र
- कर्नाटक
Answer
53. मणिपूर राज्यातील अस्थिरतेबाबत खालील विधाने लक्षात घ्या ?
a) 1 नोव्हेंबर 2016 पासून युनाटेड नागा कौन्सिल या संघटनांनी मणिपूरमध्ये नाकाबंदी केली.
b) या नाकाबंदीला विरोध म्हणून मणिपूरच्या कुरारी भागातील लोकांना प्रतिनाकाबंदी केली.
c) मणिपूर सरकारने पूर्व इंफाळ आणि पश्चिम इंफाळ हे दोन नवीन जिल्हे निर्माण जाहिर केल्याने युएनसीने त्याला विरोध केला.
d) मणिपूर सरकारने सेनापती जिल्ह्यातून सदर हिल्स भाग वेगळा करण्याचे जाहिर केल्याने त्याला कुरारी भागातील लोकांनी विरोध केला.
पर्यायी उत्तरे :
- फक्त (a)
- (a) आणि (b)
- (a), (b), आणि (c)
- (b), (c), आणि (d)
Answer
54. खालीलपैकी कोणत्या यंत्रणेने देशभरात उघड्यावर कचरा जाळण्यावर बंदी घालून त्याचे उल्लंघन करणार्यावर 25 हजाराचा दंड आकारण्याचा आदेश दिला ?
- सर्वोच्च न्यायालय
- टेरी
- राष्ट्रीय हरित लवाद
- अलाहाबाद उच्च न्यायालय